भारतीय गुप्तचर संस्था -RAW
भारतीय गुप्तचर संस्था -RAW
" Research and Analysis Wing "
देशाच्या सुरक्षतेसाठी अनेक जवान त्यांच्या प्राणांचे बळीदान देतात. मात्र एक क्षेत्र असे आहे की, जिथे प्राणांची आहुती देऊनही लोकांपर्यत त्यांचे नावदेखील पोहोचत नाही. ते क्षेत्र म्हणजे भारतीय गुप्तचर क्षेत्र अश्या ह्या क्षेत्राची थोडी माहिती असावी म्हणून हा प्रयत्न.🙏
गुप्तहेर खात्याबद्दल चे हे आकर्षण सर्वसामान्य माणसापासून ते मोठ्या मोठ्या लोकप्रिय मंडळी प्रयन्त सर्वत्र आढळते.
आपल्या भारताची गुप्तहेर संघटना RAW
(Research And Analysis Wing )
साल 1968 भारताच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी तोपर्यंत भारतात खास हेरगिरीसाठी म्हणून कुठली संस्था अस्तित्वात नव्हती.
त्यावेळी अश्या प्रकारचे सर्व काम इंटेलिजन्स ब्युरो बघत होती.
शत्रुपक्षाच्या सशक्त आणि कमजोर बाजूची माहितीच भारताकडे पक्की माहिती असावी.
म्हणून एकूणच सुरक्षा व्यवस्था आणि शेजारी राष्ट्रांमधील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी एका वेगळ्या संस्थेची गरज इंदिरा गांधींना भासत होती. त्यामुळे इंटेलिजन्स ब्युरोचं विभाजन करून एक वेगळी संस्था स्थापन करण्याचा निर्णय इंदिरा गांधींनी घेतला.
संस्थेच्या प्रमुखपदी रामेश्वर नाथ काव (भारताचे मास्टर स्पाय’) यांना करण्यात आलं.
त्यांच्याच नेतृत्वाखालील साधारणतः २५० अधिकाऱ्यांच्या तुकडीने जगभरातील नामांकित गुप्तचर संस्थांचा अभ्यास करून आपला अहवाल सादर केला. या अहवालाच्या आधारेच दि. २१ सप्टेबर १९६८ रोजी एका नवीन संस्थेची स्थापना करण्यात आली.
संस्थेला ‘रिसर्च अँड अँनालिसिस विंग’ अर्थात ‘रॉ’ असं नांव देण्यात आलं.
RAW चं बोधवाक्य त्यांच्या कामाबद्दल बरीच माहिती देऊन जातं. ‘धर्मो रक्षति रक्षित:’ म्हणजे जी व्यक्ती धर्माच रक्षण करते तीच व्यक्ती सुरक्षित राहते. या संदेशातला धर्म हा शब्द देशाला उद्येशून वापरला गेला आहे
RAW ला RTI (माहितीचा अधिकार) कायदा लागू होत नाही, कारण हा देशाचा प्रश्न आहे.
कोणत्याही परिस्थितीत RAW भारतीय संसदेला उत्तर देण्यास बांधील नाही. RAW आपला रिपोर्ट थेट पंतप्रधानांना देते. RAW च्या संचालकाची निवड सेक्रेटरी द्वारा केली जाते
रॉच्या कारवायांविषयी फार चर्चा न होणे, त्यांची कोणास फारशी माहिती नसणे यातच रॉचे निम्मे यश लपलेले आहे.
तिची पहिली अत्यंत यशस्वी कामगिरी म्हणजे पाकिस्तानची फाळणी. बांगलादेशात मुक्तिबाहिनी, कादरबाहिनी अशा बंडखोरांच्या संघटना उभारून रॉने पाक लष्कराला सळो की पळो करून सोडले होते.
अश्या अनेक मोहीम रॉ ने फत्ते केल्यात.
आपल्या देशाची सुरक्षा आबादित राखण्यात ह्या संघटना अतुलनीय कामगिरी करत आहेत.
*ह्या संस्थेचे काही शिलेदार -
1. मोहनलाल
गुप्तहेर आणि त्यांच आयुष्य याचं सर्वसामान्य लोकांना कायमच आकर्षक राहीलं आहे ! जगभरात दुसर्या महायुद्धानंतर शेकडो हेरांच्या कहाण्या समोर आल्या परंतु मोहनलाल भास्कर या पाकिस्तानच्या आण्विक योजनेची माहिती मिळवण्याच्या अभियानावर नेमणूक झालेल्या हेराची कथा स्वतः मोहनलाल यांनी शब्दबध्द केली आहे! एका दुहेरी हेरगिरी करणाऱ्या भारतीय हेरामुळे मोहनलाल पकडले जातात . त्या नंतर तब्बल आडीच वर्षे अमानुष छळवणूक आणि चौकशी . या काळातील वेगवेगळे पाकिस्तानी जेलर,अधिकारी आणि कैदी यांची वर्णन आणि त्याच बरोबर तत्कालीन पाकिस्तानचंही वर्णन आपल्याला त्या काळात घेऊन जाते ! अखेर पाकिस्तानी न्यायालय त्यांना १४ वर्षांची शिक्षा सुनावते !
अचानक १९७१ च्या लढाई नंतर कैद्यांच्याआदलीबदली मधे आखेर मोहनलाल यांची सुटका होते !
भारतात परतल्यावर मोहनलाल यांना मोरारजी देसाईंनी दिलेली वागणूक आणि एकूणच भारतीय राजकारण आणि जातीयवादी संघटना यांमुळे मोहनलाल व्यथित होतात तरीही त्यांनी भारतावर कोणतेही उपकार केले नसल्याचे सांगताना शेवटी गालिबचा एक शेर सांगतात-
जान दी,दी हुई उसी की थी
हक तो यह है की हक आदा ना हुवा!!
2. ब्लॅक टायगर - रवींद्र कौशिक
भारतात एक असा गुप्तहेर झाला आहे की, तो मृत्यूनंतर देशाचा हिरो ठरला. ते गुप्तहेर म्हणजे रवींद्र कौशिक. भारताचे 'ब्लॅक टायगर' म्हणून ते ओळखले जातात. मुस्लीम बनून पाकिस्तानात दाखल झालेल्या रवींद्र कौशिक यांनी भारतासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. परंतु, दुर्दैवानं त्यांच्या मृत्यूनंतर भारत सरकारला त्यांचं शव स्वीकारण्यासही नकार द्यावा लागला होता. कौशिक हे भारताचे नागरिक नसल्याचं पहिल्यांदा भारत सरकारनं सांगितलं होतं. त्यावेळी भारत सरकारने कौशिक यांची कामगिरी जाहीर केली नाही. परंतु, नंतर मात्र भारत सरकारनं रवींद्र कौशिक हे भारताचे नागरिक होते, असं जाहीर केलं. रविंद्र कौशिक यांचं काम एका मिशनपुरतं मर्यादीत राहिलं नाही तर ते पाकिस्तानमध्ये राहून पाकिस्तान सेनेच्या मेजर पदापर्यंत जाऊन पोहचले. पाकिस्तानमध्ये राहून त्यांनी अनेक माहिती ही भारतापर्यत पोहचवली होती.
3. अजित डोवाल
चक्क म्हणजे अजित डोवाल हे पाकिस्तानात ७ वर्ष राहून हेरगिरी करून आले आहे.
1984 ला ही ते " ऑपरेशन ब्लू स्टार" च्या काही दिवसआधी वेश बदलून त्या आतंकवादी लोकांमध्ये राहून आले होते .
कंधार विमान अपहरण वेळीही भारताकडून बातचीत करणाऱ्या तीन अधिकार्यांमध्ये यांचाही समावेश होता .
2015 ला झालेल्या म्यानमार सर्जिकल स्ट्राइक मध्येही यांचा सक्रिय सहभाग होता.
सध्या ते भारताचे प्रमुख सुरक्षा सल्लागार आहेत
*भारताच्या काही महिला गुप्तचर :
1. सरस्वती राजमणी
2 . नूर इनायत खान
3. अजीजून बाई
4. दुर्गा देवीदास
दुर्गा देवीदास ह्या स्वतंत्र लढ्यात सक्रिय सहभागी होत्यात सोबतच गुप्तहेर ही होत्या.
1991 ला त्या 92 वर्षाच्या असताना त्यांचं निधन झालं
5 सेहमत खान -
हिंदी चित्रपट " राझी" हा सेहमत यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे
1971 च्या युद्धदरम्यान भारताला पाकिस्ताना तून माहिती पुरविण्याचं काम ह्यांनी केलं.
पाकिस्तान ने INS VIRAT ला डुबाविण्याचा प्रयत्न केला होत परंतु सेहमत यांच्या मुळे आपल्याला आधीच माहिती झाल्याने आपण ती वाचवण्यात यश मिळवले..
कोणत्याही स्वार्थाविना केवळ आपल्या जन्मभूमीच्या सेवेसाठी गरजे वेळी प्राणांचे बलिदान ही देणारे खरे हिरो आज जगभरात तैनात असणाऱ्या इतर गुप्तहेरांना निडर होऊन आपले कार्य पार पाडण्याची प्रेरणा देतो आहे.
धन्यवाद ☺️
शक्य असल्यास अभिप्राय नक्की नोंदवा.
Sujit Pandurang Patil
Photo - Google

Informative! Plz write 1 blog on MOSSAD.
ReplyDeleteधन्यवाद नक्की
Deleteलिहितो
उत्तम माहिती..
ReplyDeleteधन्यवाद
Deletesarsamany lokkanasathi nehmich kutuhalacha vishay rahilelya RAW ya sanghtanebaddal baddal khup chhan mahiti deun amachya dnyanat bhar ghatlyabddal dhanyvaad.
ReplyDeletetumachya likhanachi shaily mana sparsh karun hote.khup chhan
ashach ajun dusrya mahitivar lekhahchi apeksha..................................
Thanks
DeleteNice information..
ReplyDeleteThanks
DeleteMst sujit..💯👍
ReplyDeleteThanks Bhai
Deleteहे असे लोक असतात किं तुम्ही तुमच्या कर्माचे वहन करत रहा पण त्याचे फळ ना तुम्हाला देशाकडून मिळेल ना देशाच्या जनते कडून............... मिळेल ते फक्त एका मातेकडून... जिच्या साठी त्यांनी अनामिक होऊन त्यांचे जीवन झिजवले.... ती माता म्हणजे तुमचीच आमची भारत माता
ReplyDelete👍👍👍👌
Delete