नोकरी शोधण्याच्या पद्धती..
नोकरी शोधण्याच्या पद्धती.
कॉल लेटर खरे आहे की नाही ते कसे तपासायचे ?
आज अनेक मुलांच्या नोकऱ्या कोरोना मूळे जात आहेत किंबहुना गेल्या असतील , आता अशा काळात आर्थिक परिस्थिती जवळपास सर्वांचे खालावली असणार आता नवीन नोकरी लवकर मिळावी यासाठी बरेच जण प्रयत्नशील असतील.
आता अश्या वेळी काही जॉब पोर्टल वरून फसवणुकीचे प्रकार वाढायला सुरुवात होईल ,
तर आता अश्या आव्हानात्मक काळात नोकरी कशी शोधावी व फसवणुकीपासून कस सावधान व्हावं यासाठी हा लेख..
आता अश्या वेळी काही जॉब पोर्टल वरून फसवणुकीचे प्रकार वाढायला सुरुवात होईल ,
तर आता अश्या आव्हानात्मक काळात नोकरी कशी शोधावी व फसवणुकीपासून कस सावधान व्हावं यासाठी हा लेख..
नोकरी शोधण्याच्या पद्धती .
1. सर्वात आधी आपण नोकरी डॉट कॉम , वा इनडीड यासारख्या संकेस्थळावर प्रोफाईल तयार करावी. त्यात आपली बद्दलची नोकरी संदर्भातील माहिती अचुक भरायची,
त्यानंतर दररोज सकाळी 8 - 10 ह्या वेळेत आपली प्रोफाइल अपडेट करावी ,
आता प्रोफाइल अपडेट करायची म्हणजे काल जो आपण आपला resume दिला आहे त्यालाच डिलीट करून पुन्हा तोच सांगितलेल्या वेळेत अपलोड करावा
हे रोज करायचे आहे , आपल्या प्रोफाइल ची हेडलाईन् ही उत्तम असावी जेणेकरून HR लोकांना जे नेमक हवं ते शोधायला सोप्पं जाईल.

2. LinkedIn ह्या संकेस्थळावरही स्वतःची प्रोफाइल तयार करावी .
LinkedIn वर वेगवेगळ्या कंपन्यांचे मालक , HR व वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांसोबत संपर्क करावा.
त्यात जास्तीत जास्त कनेक्शन तयार करावे कंपन्यांच्या खात्यांना फॉलो करावे , LinkedIn वरही आपल्याला नोकरी अलर्ट चालू करता येत...

3. त्यानंतर तुम्ही ज्या क्षेत्रात शिक्षण घेतले त्या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांची इंटरनेटवरून माहिती काढावी व त्यांच्या कंपनीचा Email ID कंपनीच्या HR चा Email ID व दूरध्वनी क्रमांक मिळवावा
हे सर्व तुम्हाला कंपनीच्या पेज वर किव्हा कंपनीच्या LinkedIn मिळून जाईल.
आता मिळालेल्या मेलवर आपला Resume
सेंड करावा
सेंट करताना विषय लिहिणे महत्वाचे आहे..
हे सर्व तुम्हाला कंपनीच्या पेज वर किव्हा कंपनीच्या LinkedIn मिळून जाईल.
आता मिळालेल्या मेलवर आपला Resume
सेंड करावा
सेंट करताना विषय लिहिणे महत्वाचे आहे..
अश्या पदधतीने सध्या lockdown काळात तुम्ही आपल्या मोबाइलद्वारे प्रभावी पद्धतीने जास्तीत जास्त नोकरीसाठी अर्ज करू शकतात.
वरील सर्व कामे जास्तीत जास्त एक ते दोन तासाच आहे हे जर तुम्ही नियमित केलं तर नोकरी मिळण्याचे संधी नक्कीच वाढतील...
वरील सर्व कामे जास्तीत जास्त एक ते दोन तासाच आहे हे जर तुम्ही नियमित केलं तर नोकरी मिळण्याचे संधी नक्कीच वाढतील...
नोकरी साठी अप्लाय करताना आपण कुठं चुकतो
1 . कंफर्ट झोन न सोडता नोकरी शोधणे .
2 . Resume मधील चुकीची मांडणी.
1 . कंफर्ट झोन न सोडता नोकरी शोधणे .
2 . Resume मधील चुकीची मांडणी.
आज अनेक लोकांच्या नोकऱ्या कोरोना मुळे जात आहेत. खूप जण नोकरी च्या शोधत आहेत. अश्या वेळी काही job पोर्टल वरून फसवणूक चे प्रकार वाढू शकतात.
दिल्ली, नोएडा, इंदोर वरून कॉल केले जातात. तुमचे अमुक एक कंपनी मध्ये selection झाला आहे .
आम्ही तुम्हचा interview अनेक कंपनी मध्ये घडवून आणू शकतो. तुम्ही आमच्या job पोर्टल ची कमीत कमी फी भरा किंवा तुम्हाला काही फेक ऑफर सुद्धा दिल्या जाऊ शकतात. एक लक्षात घ्या, कुठलीही कंपनी slection साठी किंवा interview साठी फी आकारात नाही.

काही वेळा कंपनीच्या नाव लावून Mail केला जातो
तेव्हा
तेव्हा
आपल्याला मेल कुठून आला? तो मोफत मेल पाठवणाऱ्या साईट वरून आला की कंपनी अधिकृत संकेतस्थळावरून ते तपासून पाहावे.
कंपनी पत्ता, फोन, संकेतस्थळाचे स्पेलिंग नीट तपासून पाहावे.
नामसाधर्म्य असलेल्या गोष्टी लक्षात येण्यासाठी अत्यंत बारकाईने पाहावे लागते. नेमणूक पत्र याबाबत शंका असल्यास कंपनीच्या अधिकृत फोनवरून चौकशी करावी.
कॉल लेटर खरे आहे की नाही ते कसे तपासायचे ?
१) डोमेन तपासा. (abc@xyz.cm)
येथे त्या व्यक्तीचे नाव किंवा व्यक्तीची ओळख आहे आणि https://t.co/DI डोमेन कंपनीच्या नावाप्रमाणेते आहे याची खात्री करा.
येथे त्या व्यक्तीचे नाव किंवा व्यक्तीची ओळख आहे आणि https://t.co/DI डोमेन कंपनीच्या नावाप्रमाणेते आहे याची खात्री करा.
२) कंपनीच्या पोर्टलवर जा आणि ते कोणत्या डोमेनचा वापर करतात ते तपासून पहा..
अश्या प्रकारे आपण फसवणुकीपासून सावधान राहू शकतो...
व हा ब्लॉग शेअर करून जास्तीत जास्त मित्रांनाही सावधान करू शकतो....
व हा ब्लॉग शेअर करून जास्तीत जास्त मित्रांनाही सावधान करू शकतो....
आता lockdown संपत आला तर अश्या फावल्या वेळेत आपण हे सर्व पद्धतींचा वापर करून नोकरी शोधावी म्हणजे लवकरात लवकर नोकरी मिळेल.....
* फेसबुक च्या माध्यमातून नोकरी संदर्भातील माहिती देण्याचा प्रयत्न असणार आहे...
धन्यवाद .
साभार - मराठी नोकरी , मित्र शंतनु
साभार - मराठी नोकरी , मित्र शंतनु
Photo - Google
Sujit Pandurang Patil.
काही प्रश्न वा अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता...
Facebook - https://www.facebook.com/profile.php?id=100006435981358
Twitter -
@sujitppatil
🙏❤️ thanks sir.
ReplyDeleteIt's very important information for fresher's.(student's)
Thanks Bhavesh
DeleteThanks dada you write a beautiful blog for all .wish you all the best dada for next blog
ReplyDeleteThanks
DeleteGood information for job aspirants and fresher's.
ReplyDelete